ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश कलम 37 (1) (3) जारी

November 7, 202113:59 PM 51 0 0

सातारा (विद्या निकाळजे) : सातारा जिल्ह्यात 6 नोव्हेंबर रोजी भाऊबीज, दि. 19 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती, कार्तिकी पौर्णिमा हे सण साजरे होणार असून या सणाच्या अनुषंगाने आरक्षण, तिरंगा प्रतिष्ठान, अतिक्रमण, शेतकरी व इतर संघटनांचे आंदोलन होण्याची शक्यता

गृहीत धरुन जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना मुंबई पोलीस अधिनियिम 1951 च्या कलम 37(1) अन्वये संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 7 नोव्हेंबर 2021 रोजीचे रात्री 00.00 वा. पासून ते दिनांक 20 नोव्हेंबर 2021 चे 24.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केले आहेत.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *