जालना (अनिता पवार) जिल्हा परिषद के. प्रा.शाळा भारज बू. ता. जाफ्राबाद जि. जालना येथील कन्हैया कैलास राऊत याची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
कन्हैयाला शाळेतील विषय शिक्षक श्री. बुरुंगे सर श्री. वायाळ सर, श्री.तायडे सर ,श्री.गवळी सर यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.त्याच्या या यशाबद्दल सर्व शिक्षकांनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे. जाफ्राबाद तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ सतीश सातव, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. काळे साहेब व श्री. फोलाने साहेब, केंद्रप्रमुख श्री. चिंचोले सर, केंद्रीय मुख्याध्यापक श्री. उखळकर सर या सर्वांनी चि. कन्हैया याचे अभिनंदन केले आहे.
Leave a Reply