ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महाराष्ट्र एअर व फायर आर्मस २०२२ साठी सिध्दांत रायफल क्लब यांची निवड

August 24, 202219:17 PM 10 0 0

उरण (तृप्ती भोईर) : सिद्धांत रायफल व पिस्तल शुटिंग क्लब रायगड यांची ऑक्टोबर २०२२ ला अहमदाबाद येथे होणाऱ्या ऑल इंडिआ जि. व्ही मावळणकर रायफल शूटिंग स्पर्धेसाठी सिद्धांत रायफल व पिस्तल शुटिंग क्लब नेमबाज यांची निवड करण्यात आली होती.
तसेच दिनांक १३ ते २१ ऑगस्ट २०२२ दरम्यान महाराष्ट्र रायफल असोसिएशन वरळी मुंबई येथे झालेल्या महाराष्ट्र एअर व फायर आर्मस २०२२ स्पर्धे मध्ये सिध्दांत रायफल व पिस्तूल शुटिंग क्लब यांचे स्पर्धक  किसन खारके २५ मिटर स्टॅडर्ट पिस्तल , सईम देशमुख व अली रझा सय्यद ५० मिटर प्रोन रायफल , कु. अवनी कोळी व कु. अमेय कोळी १० मिटर एअर पिस्तल या स्पर्धकांनची निवड झाली आहे.

 

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *