मुरूड जंजिर( सौ नैनिता कर्णिक) : मुरुड जंजिरा येथील नांदगाव या ग्रामीण भागात नूतन स्कुलऑफ नसि॑ग काॅलेजमध्ये भारतातील प्रसिद्धजुपिटर हाॅस्पिटल ठाणे यांची कॅम्पस मुलाखत झाली.
जुपीटर हाॅस्पिटलची मुख्य शाखा दादरला असून अन्य शाखा इंदोर, पूणे,व ठाणे येथे आहे.या हाॅस्पिटल घ्या कॅम्पस मुलाखती मध्ये मुरुड जंजिरा नांदगाव नसि॑ग काॅलेज मधील शैक्षणिक वर्ष २०२०–२१ GNM व
ANM कोर्स पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनिची निवड जुपिटर हाॅस्पिटल येथे करण्यात आली.
नांदगाव नसि॑ग काॅलेज संस्थापक सन्माननीय डॉक्टर नूतन रामलिंग माळी यांनी केले.काॅलेजचे प्राचार्य सन्माननीय विजय उबाळे सर यांनी सध्याच्या काळात कोरोनाजन्य परिस्थितीत परिचारिका घडविणे आज काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
सन्माननीय प्राचार्य उबाळे सर यांनी ग्रामीण भागातील परिचारिका घडविण्यासाठी ( ANM 2 वर्ष GNM 3वर्ष ) या कोर्ससाठी प्रवेश घेण्यासाठी आव्हाहन केले.
Leave a Reply