ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आत्मनिर्भर फौंडेशन:अन्याय विरोधी एकाच आवाज

October 14, 202118:23 PM 14 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.

गेल्या 10 वर्षा पासून शुभंगण मीरा रोड सोसायटी अनधिकृत हबिकी नावच पब चालतो हा पब हॉस्पिटल आणि शाळा परिसरात चालू असतो साधारण दुपारी 12 वाजता सुरू होणार हा पब रात्री 1,30 पर्यंत चालू असतो नागरिकांच्या असंख्य तक्रार देऊनही काहीही उपयोग होत नव्हत


विद्या ताई च्या मार्गदर्शनातून अखेर तरुणाईला गैर मार्गाने नेणारा एक पब उद्धवस्त झाले राष्ट्रवादि चे अनेक पदाधिकारी आणि निरीक्षक मायताई कटारिया यांचे सहकार्य आम्हाला लाभले विशाल भाई हिवाळे, आरती ताई साळवी यांची साथ लाभली अन्याय विरोधात कायम आत्मनिर्भर सगळ्यांसोबत उभा राहील विद्याताई चव्हाण माया ताई कटारिया आणि आरती ताई खूप खूप धन्यवाद

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *