साडेतीनशेचा गॅस
साडेसातशेला झालाय
पेट्रोल डिझेलचा
कोळसा झालाय
खरं सांगा भावांनो
काय भारत आत्मनिर्भर झालाय
रस्त्यावर गोंधळ
शेतकरी आंदोलन
पोलिस बेजार
देश ढवळून निघालाय
खरं सांगा भावांनो
काय भारत आत्मनिर्भर झालाय
रात्र थोडी सोंगे फार
चोरच झालाय मोर
जिकडेतिकडे सावळा गोंधळ
खरं सांगा भावांनो
काय भारत आत्मनिर्भर झालाय?????
सुरजकुमार निकाळजे, सातारा
Leave a Reply