ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 ती फौंडेशन च्या वतीने बिजवडी येथे सॅनिटरी पॅड चे वाटत

December 5, 202113:42 PM 46 0 0

सातारा (विद्या निकाळजे) :  ती फाउंडेशन” तर्फे आयोजित मा.डाॅ.भारती लव्हेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने सुदेश रासकर यांनी सातारा जिल्ह्यातील “रयत शिक्षण संस्थेचे” कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय बिजवाडी,ता.माण जि.सातारा येथील शाळेत 148 मुलींना (विद्यार्थिनी) यांना सॅनेटरी पॅड मोफत देण्यात आले व पुढील प्रत्येक महिन्यांना त्यांना देण्याबाबत , पॅड न वापरल्यामुळे होणारे आजार व दुष्परिणाम याबद्दल माहिती सांगण्यात आली

या कार्यक्रमात विद्यार्थिनींना ती फाउंडेशची फिल्म दाखवण्यात येऊन त्याबाबतची माहिती देण्यात आली त्या वेळी विद्यार्थिनी खूप मन लावून फिल्म पाहिली, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पवार मॅडम यांनी व शिक्षिका सौ. काशीद मॅडम व विद्यार्थिनी आजच्या कार्यक्रमाबद्दल व त्यांना सहकार्य केल्याबद्दल ती फाउंडेशनच्या अध्यक्षा मा.डाॅ. भारती लव्हेकर मॅडम यांच्या कार्यक्रमा कार्याबद्दल भरभरून कौतुक केले, आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *