जालना (प्रतिनिधी) : 19 फेब्रुवारी 2021 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जालना शहरामध्ये शिवभक्त सोशल ग्रुप तर्फे आयोजित रक्तदान शिबिरामधे 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. कार्यक्रमास शिवभक्त सोशल ग्रुपचे स्वप्नील देशमुख, शंकर माळवदे, विठ्ठल शेरकर, आनंद रोहरा, नितीन बजाज, माधव शिंदे, सुरेश लाहोरे, विनोद भालेकर, सुरेश मोरे व श्री स्वामी समर्थ ब्लड बँकेचे कर्मचारी आदींनी उपस्थित राहून सहकार्य केले.
Leave a Reply