ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवसेना द्रोणागिरी शहर प्रमुख श्री जगजीवन भोईर यांनी आपल्या ५० व्या वाढदिवसी जपली सामाजिक बांधिलकी

August 9, 202115:47 PM 17 0 0

उरण प्रतिनिधी (अश्विनी निलेश धोत्रे) :    मा .आमदार श्री मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत पाच मुले शैक्षणिक दत्तक घेतली. कोरोना काळात देशातील अनेक कुटुंबांची व मुला-मुलींची वाताहत झाली तसेच अनेक विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागले. अशाच एका बनारस येथे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना अर्धवट शिक्षण सोडोवे लागले होते त्यांच्या शिक्षणाची संपुर्ण जबाबदारी शिवसेना द्रोणागिरी शहर शाखेने घेऊन त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावून शिवसंपर्क अभियानात वयानुसार शिक्षण ही योजना राबविली.

सदर कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी मा. श्री. मनोहरशेठ भोईर,जिल्हाप्रमुख तथा माजीआमदार मा श्री. दिनेश पाटील, मा.जिल्हाप्रमुख व विश्वस्त जे एन् पी टी,मा.श्री. सदानंद गायकवाड , माजी पोलीस आयुक्त (S P) मा.श्री. नरेश रहाळकर,उपजिल्हाप्रमुख, मा.श्री. संतोष ठाकूर तालुका प्रमुख मा.श्री. भूषण पाटील, विश्वस्त जेएनपीटी मा. श्री. महादेव घरत, उरण विधानसभा संपर्क प्रमुख मा.श्री. जे.पी. म्हात्रे,तालुका संपर्क प्रमुख मा.श्री. विजय भोईर,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री. हिराजी घरत,पंचायत समिती सदस्य मा.श्री. दिपक ठाकूर,पंचायत समिती सदस्य मा.श्री. गणेश म्हात्रे, उरण शहर संपर्क प्रमुख मा.श्री. रमेश म्हात्रे,जिल्हा आरोग्य समिती प्रमुख मा.सौ. भावनाताई म्हात्रे,तालुका संघटिका मा. श्री. के. एम्. घरत उपतालुका संघटक मा. श्री. गणेश घरत,कार्याध्यक्ष,अंतर्गत युनियन मा.श्री. आदिनाथ भोईर, सरपंच नवीन शेवा.मा.श्री. सागर घरत सरपंच, फुन्डे.निशांत घरत,युवा सेना उपअधिकारी आदी विविध पक्षाचे कार्यकर्ते शाखाप्रमुख ,शाखेचे सर्व पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवसेनेच्या अंगिकृत संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी कार्यकर्त्यां, द्रोणागिरी शहर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन व्यापारी असोसिएशन अध्यक्ष श्री.रवींद्र पाटील शिवसेना द्रोणागिरी उपशहर प्रमुख श्री. प्रतीकदादा पाटील युवा सेना युवा अधिकारी श्री.करण पाटील शिवसेना द्रोणागिरी शहर सचिव श्री.धनंजय शिंदे, श्री.रवींद्र घरत साहेब, श्री आनंद कोपे, श्री बाजीराव घोडके,श्री चेतन घरत,श्री विष्णू जाधव ,राजकुमार रेवे, श्री रमेश पवार, श्री.प्रभाकर भोईर ,श्री सागर खांडेकर ,श्री अंकुश चव्हाण ,श्री रुपेश पाटील, श्री सोमनाथ भोईर ,श्री अशोक पाटील , श्री संजय कापसे श्री बापू गोरड,श्री शिवेंद्र मात्रे ,श्री प्रितम म्हात्रे, श्री सोपान दहिफळे, लियोन डीसुझा,बाळू लवटे साहेब, श्री संदीप जाधव श्री.शंकर गोरड श्री.संतोष बजबळकर,श्री अमोल चव्हाण,श्री समाधान गावडे,श्री.महादेव सूर्यवंशी,श्री महादेव क्षीरसागर,श्री.शंकर भोसले .
तसेच द्रोणागिरी सेक्टर 48 मधील नवनियुक्त शिवसेना महिला शाखाप्रमुख सौ. नोळे मॅडम, शिवसेना उपशाखाप्रमुख सौ.वीर मॅडम, शिवसेना सचिव सौ.छाया सुर्यवंशी मॅडम,सौ.सपना घरत मॅडम, सौ रेश्मा जाधव मॅडम उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.रमणिक म्हात्रे सर यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *