ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना द्रोणागिरी नोड शाखेतर्फे वृक्षारोपण व युवासेना नामफलकाचे उद्घाटन संपन्न

June 16, 202212:27 PM 21 0 0

उरण (राघवी ममताबादे ) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनाकं १३ जून २०२२ रोजी द्रोणागिरी नोड शहराच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत द्रोणागिरी चौक येथे वृक्षारोपण करण्यात आले. या सामाजिक कार्याबद्दल नागरिकांनी शिवसेनेचे कौतुक केले आहे. तसेच युवासेनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख जगजीवन भोईर, शिवसेना संपर्कप्रमुख कल्पेश पाटिल, शिवसेना शहरसंघटक किसन म्हात्रे,सरपंच अमित भगत, उपशहरप्रमुख प्रतीक पाटील, युवासेना शहरप्रुख करण पाटिल, धनंजय शिंदे, सोमनाथ भोईर, अंकुश चव्हाण, अशोक पाटील, संजय कापसे, सन्नी पार्टे, रविना ठाकुर, अंकिता घरत, सुरेखा भोईर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *