ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवकालीन विचार काळाची गरज; प्रा. डॉ.यास्मिन शेख

March 26, 202213:11 PM 30 0 0

अजितदादा पवार महाविद्यालय रामनगर(सा. का.)ता.जि. जालन्याच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबीराच्या उदबोधन सत्रात जे.ई.एस. महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. यास्मिन शेख यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची महती व वर्तमानात त्यांच्या विचारांची आवश्यकता उदाहरणांसह मांडली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुष्पाताई चव्हाण होत्या.वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत चौधरी,जे.ई.एस. महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. विलास जाधव व शिवाजी हायस्कूलच्या शिक्षिका शोभाताई वर्गने यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डी. टी.नालेगावकर,रा.सेवा.यो.कार्यक्रमाधिकारी प्रा.सुदर्शन मोरे,प्रा.कमलाकर रगडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *