ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

धक्कादायक : जिल्ह्यात कोरोना रुग्णासाठी किती बेड शिल्लक ? जिल्ह्यात 400 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

March 13, 202120:56 PM 101 0 0

जालना  :-  जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 368  रुग्णास डिस्चार्ज  देण्यात आला आहे तर  जालना तालुक्यातील  जालना शहर –277, सारवाडी -1, निरगांव -1, पाथरवाला -1, रामनगर साखर कारखाना -2,  वझर सराटे -6, नेर -1, हिसवन -1, शिवनी -1,बाजी उम्रद -1, कडवंची -1, मौजपुरी -1, नंदापुर -1, हिवरा रोशनगांव -4, सावंगी -1, चितळी पुतळी -3, निरखेडा -1, भिलपुरी -1,मंठा तालुक्यातील मंठा शहर -4, पांढुरणा -1,परतुर तालुक्यातील परतुर शहर -2, आष्टी -2, दैठणा खु.-3, दैठणा -2, स्रिष्टी -2,घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -8, कुंभार पिंपळगाव -1, गुरुपिंप्री -1, बोलेगांव -1, रांजणी -1, शिवनगांव -1, अंबड तालुक्यातील खडकेश्वर-1, भालगांव -1, पाथरवाला -1, चिकनगांव -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -2, राजेवाडी -1, काजळा -1, वाकुळणी -1,ढासला -1, धोपटेश्वर 1, तुपेवाडी -2, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -1, खासगाव -1, नलविहीरा -1, सवासनी -1, टेंभुर्णी -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -7, आन्वा -2, चिंचोळी -1, दानापुर -2, जवखेडा ठोंबरे -1, केदारखेडा -1, नळणी -1, पिंपळगाव -1, राजुर -1, तपोवन -3, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -26, वाशिम -1अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे  292 तर अँटीजेन तपासणीद्वारे 108 असे एकुण 400 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

       जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 23662 असुन  सध्या रुग्णालयात- 547 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8000, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3046, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-160144 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-400, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-18069 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 140269 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1474, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -9827.

      14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -21,   14 दिवस पाठपुरावा पुर्ण  झालेल्या एकुण व्यक्ती-7131 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 8, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 87, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-42, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -547,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 12, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-368, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-16329, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1330,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-209132, मृतांची संख्या-410

          जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या  111 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

वन  प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-18, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -37,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक -51, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -1, के.जी.बी.व्ह घनसावंगी -5

.

 दैनंदिनप्रोग्रेसिव्ह
एकुण पॉझिटिव्ह40018069
डिस्चार्ज36816329
मृत्यु2410
1.       शासकीय रुग्णालयात झालेले मृत्यु2323
2.      खाजगी रुग्णालयात झालेले मृत्यु087

ब.

 दैनंदिनप्रोग्रेसिव्ह
आरटीपीसीआर टेस्ट656105140
पॉझिटिव्ह29215280
पॉझिटिव्हीटी रेट44.522.69
रॅपीड अँटीजेन टेस्ट239055142
पॉझिटिव्ह1082789
पॉझिटिव्हीटी रेट4.525.06
एकुण टेस्ट3046160282
पॉझिटिव्ह40018069
पॉझिटिव्ह रेट13.1311.27

क.    कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

 आजपर्यंत एकुण विलगीकरण पुर्ण झाले 85222
 होम क्वारंटाईन62194
 संस्थात्मक क्वारंटाईन23028
सद्यस्थितीत विलगीकरणात असलेले 1310
 होम क्वारंटाईन1223
संस्थात्मक क्वारंटाईन87
एकुण सहवाशितांची संख्या 209132
हाय रिस्क74636
लो रिस्क134496
 रिकव्हरी रेट 90.37
मृत्युदर 2.27

ङ  उपलब्ध बेड संख्या

 बेड क्षमता 4598
 अधिग्रहित बेड552
 उपलब्ध बेड4046
डीसीएच बेड क्षमता 435
 अधिग्रहित बेड252
 उपलब्ध बेड             183
डीसीएचसी बेड क्षमता 641
 अधिग्रहित बेड213
 उपलब्ध बेड428
आयसीयु बेड क्षमता 241
 अधिग्रहित बेड51
 उपलब्ध बेड190
ऑक्सिजन बेड क्षमता 591
 अधिग्रहित बेड158
 उपलब्ध बेड433
व्हेंटिलेटर बेड क्षमता 108
 अधिग्रहित बेड23
 उपलब्ध बेड85
सीसीसी बेड क्षमता 3522
 अधिग्रहित बेड87
 उपलब्ध बेड3435

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *