ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्रावणी सोमवार ;तिसरा भक्तांची दर्शनसाठी गर्दी

August 24, 202117:11 PM 13 0 0

उरण ( संगिता पवार ) श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार असल्याने उरण शहर सह ग्रामीण भागात शंकरच्या मंदिरात गर्दी केली होती शासनाचे सर्व नियमाचे पालन करून भक्त गण पूजा करीत होते .

उरण तालुक्यात जे एन पी टी जवळील बाजूस शेव्याचा शंकर मंदिर प्रसिध्द आहे .सकाळ पासूनच भक्तांना उपासाची खिचडी ,दुपारी आरती झाल्यानंतर जेएनपीटी चे अधिकारी मनीष मदन शुक्ला यांच्या वतीने सर्व भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते , असे मंदिराचे पुजारी संतोष दर्णे यांनी सांगितले .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *