ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्री.आनंदी स्वामी उत्सवास प्रारंभ

July 14, 202112:59 PM 20 0 0

जालना, प्रतिनिधीःजालना जिल्ह्याचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या श्री. आनंदी स्वामी महाराजांच्या आषाढ उत्सवास मंगळवारी पारंपरिक पद्धतीने प्रारंभ झाला.

परंपरेप्रमाणे ज्या सेवा तसेच उपक्रम कोरोनाचे नियम पाळून होणार आहेत. उत्सवानिमित्त13 ते 20 जुलै दरम्यान श्री आनंदी स्वामी महाराजांच्या मूर्तीस वेगवेगळ्या देवीदेवतांचे रूप दिले जाणार आहेत. रूप देण्याची गत शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम आहे. अतिशय प्राचीन मठ म्हणून या स्थानाची ओळख आहे. मठातील लाकडी बांधकाम लक्षवेधी असे आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *