ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मुरूड जंजिरा येथे श्री गणेश विसर्जन साधेपणाने साजरा

September 16, 202113:31 PM 49 0 0

मुरूड जंजिरा ( ‌प्रतिनीधी सौ नैनिता कर्णिक) मुरूड जंजिरा येथील श्री गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा कोरोनाचे नियमांचे पालन करून साधेपणाने साजरा करण्यात आला.एकूण ३००० श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले.


सबनीस आळी येथील नयन कर्णिक,रविंद्र विरकुड, बाबा दवटे, निखील दांडेकर, नंदकुमार दांडेकर प्रकाश कुळकर्णी, गिरीश कर्णिक अशा सर्व घरातील श्री गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली.यात सर्व लहान मुले , ज्येष्ठ नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या.गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या.व कोरोना संकट जाऊदे अशी प्रार्थना करून सांगता केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *