ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण येथे श्री गुरुचरित्र पारायण सुरु

August 6, 202217:47 PM 26 0 0

उरण ( संगिता पवार ) उरण शहरातील आनंदनगर येथे आध्यत्मिक विकास व बालसंस्कार समाज मंदिर यांच्या वतीने श्री गुरु चरित्र पारायण गुरुवार( दि. ४ ) ते बुधवार ( दि. १० ) पर्यंत सकाळी ८.३० ते १०. ३० वाजेपर्यंत या आयोजित करण्यात आले आहे .


रोज सकाळी ८ वाजता भूपाळी आरती ,८.१५ वाजता स्वामींचा अभिषेक ,व त्या नंतर १० .३० वाजता महाआरती करण्यात येते . श्री गुरु चरित्र पारायणला महिला व पुरुष असे ७० सेवेकरी बसले होते .

दर गुरुवारी १०.३० वाजता महाआरती तर सायंकाळी ६.३० वाजता महाआरती केली जाते उरण शहरातील अनेक सेवेकरी ,नागरिक ,महिला वर्ग दर्शनाचा लाभ घेत असतात आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप केला जातो .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *