ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

राज आक्रेड को .ऑप .हौऊसिंग सोसायटी येथे श्री सत्य नारायण महापूजा संपन्न

January 28, 202214:16 PM 54 0 0

उरण ( संगीता पवार ) दर वर्षा प्रमाणे यंदाही उरण शहरातील स्वामी – विवेकानंद चौक येथील राज आक्रेड को .ऑप .हौऊसिंग सोसायटी येथेप्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बुधवार ( दि. २६ )जानेवारी रोजी श्री सत्य नारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती.

राज आक्रेड को .ऑप .हौऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी अत्यंत उत्साहाने श्री सत्यनारायणाची पूजा घालून गणतंत्र दिवस साजरा केला
या वेळी मयुरेश गांगल , सचिन चिपळूणकर, संतोष ओटावकर, कमलेश वाजेकर , राजस चोणकर , गणेश वत्सराजआणि इतर सर्व सभासद व कुटुंबिय उपस्थित होते .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *