ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र चाणजे येथे सुरु

May 11, 202213:26 PM 24 0 0

उरण ( संगिता पवार ) : श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्र (दिंडोरी-नाशिक) अंतर्गत उरण तालुक्यातील चाणजे येथे नवीन केंद्राचा शुभारंभ. सोमवार( दि. ९ ) पासून चाणजे गावातील श्री हनुमान मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या साप्ताहिक आरतीचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी नवी मुंबई सभापती तसेच या मार्गाचे जेष्ठ सेवेकरी व ग्राम अभियान प्रतिनिधी .मोहन म्हात्रे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व सौ. संगिता साळुंके यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले तसेच गावातील ग्रामस्थांनी या सेवेचा लाभ घेतला
. दर सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता आरती होईल व विविध प्रकारच्या समस्यांवर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सेवा देण्यात येतील. उरण शहरात श्री.संजय दत्तात्रय साळुंके यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे आनंदनगर उरण, नवापाडा करंजा व चाणजे अशा तीन केंद्रांची स्थापना केली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *