ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

श्वेता कोठारी -सेठीया यांचे विधी पदवीत विशेष प्राविण्य

October 17, 202117:32 PM 17 0 0

जालना ( प्रतिनिधी) : येथील श्वेता कोठारी -सेठीया यांनी विधी पदवीच्या अंतिम परिक्षेत 77.11% गुणांसह विशेष प्राविण्य संपादित केले आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे विधी शाखेतील पदवीच्या अंतिम सञासाठी गत महिन्यांत ऑनलाईन परिक्षा घेण्यात आल्या. नुकताच परिक्षेचा निकाल जाहीर झाला. मत्स्योदरी विधी महाविद्यालयातून श्वेता कोठारी- सेठीया यांनी कुटुंब, पाल्यांची जवाबदारी सांभाळत विशेष प्राविण्यासह घवघवीत यश संपादन केले असून त्यांच्या यशाबद्दल कुटुंबिय, विधी तज्ञांनी अभिनंदन केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *