अश्विनी धोत्रे.
सर्वांना सांगण्यास खूप अभिमान आणि आनंद होत आहे की smart choice संस्थेच्या धडाडीच्या कार्यकर्त्या
मा. माधुरी नारखेडे मॅम ने covid काळात जे काम केले तसेच lockdown असून सुध्दा वेगवेगळ्या विभागातील महिलांना प्रत्यक्ष भेटून त्यांना स्मार्ट चॉईस sanitary pad पुरविले. तसेच आपला व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करत इथपर्यंत पोहोचल्या याची दखल स्त्री उद्योगवर्धीनी, मुंबई या संस्थेने घेतली. आणि त्यांचा उद्या 13/10/2021 रोजी कल्याणी पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
Leave a Reply