श्रीसाई प्रतिष्ठान पुणे, विश्वशांती साहित्य समूह या संस्थेतर्फे 5 सप्टेंबर 2021 रोजी राष्ट्रीय शिक्षक दिना निमीत्त जवळपास 51 कवी शिक्षक बंधू भगिनींना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. यात महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व मध्यप्रदेश या राज्यातील शिक्षकांना तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून एक शिक्षकाची निवड करण्यात आली. याची माहिती डॉ. संजयभाऊ चौधरी संस्थापक अध्यक्ष श्रीसाई प्रतिष्ठान पुणे यांनी दिली. संस्थेच्या 16 व्या वर्धापन दिन व राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्ताने
श्रीसाई शिक्षकरत्न राष्ट्रीय पुरस्कार 2021
1) सौ. जया नेरे, नंदूरबार 2) श्री. प्रविण पाटील, जळगाव 3) श्रीमती. नलिनी बन्सीलाल आहिरे, नाशिक 4) श्री. भैरवनाथ बबन आदंलिगे, परभणी 5) सौ. शामला पंडित – दीक्षित, पुणे 6) सौ. वसुंधरा नंदकुमार जाधव, रत्नागिरी 7) श्री. विनोद गणेशकर, बुलडाणा 8) श्रीमती. संध्याराणी कोल्हे, उस्मानाबाद 9) प्रा. कल्पना निंबोकार अंबुलकर, औरंगाबाद 10) सौ. मालती बी. सेमले, चंद्रपूर 11) श्री. सुनिल रुषीजी हटवार, गडचिरोली 12) सौ. अनुपमा जाधव, पालघर 13) श्री. अंकुश नथुराम जाधव, रायगड 14) श्री. चंद्रकांत गौतम तेरदाळे, कोल्हापूर
15)प्रा. संगिता नीळकंठ जाधव, बीड 16) श्री. प्रल्हाद जाधव, सांगली 17) सौ. रूचिरा बेटकर, नांदेड 18) सौ. वनमाला पाटील, जालना19) श्रीमती. संध्या संभाजी बनकर, सोलापूर 20) श्री. कृष्णा बंडू कांबळे, सातारा 21) सौ. ललितागौरी दिलीप राणे, अकलूज 22) श्री. गणपतराव निवृत्तीराव गादगे, लातूर 23) सौ. मंदा धनराज सुगिरे, गोवा 24) सौ. माधुरी पाटील – शेवाळे, नाशिक 25) श्री. शैलेष वाणिया, गुजरात
26) कु. श्रद्धा भानुदास गवंडी, गोवा 27) सौ. रेखा डायस, गोवा 28) सौ. शीतल पाटील, बेळगाव, कर्नाटक 29) प्रा मनीषा नाडगौडा, बेळगाव, कर्नाटक 30) श्री. धर्मेश जोशी, गुजरात 31).डॉ मलकप्पा अलियास महेश बेंगलूर कर्नाटक 32) शैलेष वाणिया शैल गुजरात 33) महेश प्रसाद शर्मा मध्यप्रदेश 34) स्मृति चौधरी सहारनपुर उत्तर प्रदेश 35 – नन्दी बहुगुणा टिहरी गढ़वाल उत्तराखण्ड 36.सतीषकुमार पुंजा भाई प्रजापति. गुजरात 37.मीना भाटिया, गौतमबुद्ध भीनगर 38-पल्लवी शर्मा मुरादाबाद 39.नसीमबानुं रसुलभाई खोखर ,गुजरात 41 रीना करनाल हरियाणा 42 पूनम शर्मा करनाल हरियाणा 43) बृज पाल सिंह गंगवार, उत्तर प्रदेश 44.) डॉ. सुनील कुमार परीट, बेलगांव कर्नाटक
45) डॉ. सीमा कूसहाहा, दिल्ली 46) मास्टर भूताराम जाखल, राजस्थान 47) सौ. प्रांजली प्रविण काळबेंडे, वसई 48) प्रा.संगिता शेजूळ/जाधव, जिल्हा-बीड 49)सौ.वंदना सुभाष चौधरी, वापी,गुजरात 50) सौ. रजनी अरूण रायकर, गोवा 51) अक्षता आनंद किनळेकर गोवा
यांना आदर्श शिक्षक, शिक्षिका म्हणून गौरविण्यात येणार आहे. याआधीही या संस्थेच्या वर्धापन दिना निमीत्त स्वातंत्र्य दिनादिवशी घेण्यात आलेल्या काव्यवाचन व्हिडिओ सादरीकरणात केलेल्या कवी – कवयित्रींना काव्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, खेळाडूचा श्रीसाई प्रतिष्ठान पुणे संस्थेतर्फे वेळोवेळी योग्य तो सन्मान होत आहे.
श्रीसाई प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयभाऊ चौधरी यांनी अष्टभुजा हिरकणी पत्रकार रूचिरा बेटकर यांना माहिती दिली
Leave a Reply