ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

गॅस टरबाईन मार्गाने बोकडविऱ्या वरून एस.टी बस सेवा सुरु करा : जनवादी महिला संघटना

August 2, 202114:49 PM 25 0 0

 उरण प्रतींनिधी ( अश्विनी निलेश धोत्रे ) : गॅस टरबाईन मार्गाने बोकडविऱ्या वरून एस.टी बस सेवा सुरु करा. जनवादी महिला संघटनेच्या वतीने तहसीलदारांना,व बस डेपो आगर प्रमुखांना निवेदन दिले.फुंडा, डोंगरी,पाणजे वायु विद्युत वसाहत,या लोकांसाठी गेली अनेक वर्षे बोकडविरा हा बस स्थानक आहे.आणि सिडकोने बांधलेला पूल धोकादायक झाल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था भेंडखळ मार्गे द्रोणागिरी नोड अशी वळवण्यात आली आहे.

त्यामुळे चार गावांतील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस पकडण्यासाठी उरण कीवां टावूनशिपला जावं लागतं. त्यामुळे बस सेवा भेंडखळ मार्गे गॅस टरबाईन मार्गाने वळवून बोकडविरा मार्ग करावा ,उरण ,शेवा ,बोकडविरा वायू विद्युत वसाहत गॅस टरबाईन मार्गाने करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *