ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

 दिलीप खरात यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार प्रदान

May 5, 202219:23 PM 44 0 0

जालना : बुलढाणा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व धम्म चळवळीत सातत्याने अग्रेसर राहून दिवस रात्र समाजासाठी स्वतःचा जीव ओतून काम करणारे , सर्व धर्म समभाव नेतृत्व असणारे सामाजाचा बुलंद आवाज दिलीप खरात यांना पुणे जिल्ह्यातील निर्मिका फाऊंडेशन पुणे च्या वतीने मानाचा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार २०२२ मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

असून , दिलीप खरात यांनी मिळविलेल्या राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने बुलढाणा , जालना जिल्ह्यात सर्व समाज बांधवांच्या वतीने व समस्त रिबेल फ्रेंन्डस क्लब च्या वतीने दिलीप खरात साहेब यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *