ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जालना शहरातील अवैध धंदे बंद करा अलोक सरवडीकर यांचे पोलीस महासंचालकांना निवेदन

September 23, 202115:16 PM 7 0 0

जालना (प्रतिनिधी) ः जालना शहरात अवैध धंदे वाढले असून याकडे पोलिसांचे दुर्लक्ष झाले असून अवैध धंदे बंद करा अलोक सरवडीकर यांनी पोलिस महासचलक पोलिस अधिक्षक जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे यानिवेदनात म्हटले आहे मी यापुर्वी अवैध धंदे सट्टा मटका जुगार बंद करन्यासाठी वारंवार तक्रार व निवेदन दिले आहे असुन सदर बाबतीत कोणतेही कायदेशीर कार्यवाई झालेली नाही व हे अवैध धंदे सरोस चालु आहेत परंतु गौर अर्जदार शकर लुगे हा जालना शहरातला लागलेली आहे किड आहे त्यामुळे सर्व समाज हा दुषित आहे झालेली आहे कित्येक घरे संसार त्याच्या जुगारा धंद्यामुळे उद्ध्वस्त झालेली आहे व आपल्या समाजातील तरुन नाबालिक पिढीत आहे याच्या विख्ळया सापडली आहे गौर अर्जदार हा गुन्हेगारी प्रकृति चा आहे इसमान असुन.त्याला गुन्हेगारी क्षेत्राच वेड लागलेल आहे जुगाराच्या धंद्यातला तो राजा वागत आहे त्याच्या जुगाराचे अवैद्य धंदे हे पुर्ण जालना.शहरात पसरले आहेत.


असे अनेक गुन्हे एक प्रवुत्त गौर अर्जदारवर दाखल झाली आहे संबधित गुन्हे हे समाजाला प्रभारी. करणारे गुन्हे आहेत त्यामुळे समाजाला विपरित परिणाम होत असुन पोलिसांची प्रतिमा सुध्दा समाजात मलीन होत आहे या करिता सदर इसमान विरुध्द एमपीडी कायदा अंतर्गत कारवाई होणे कायद्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे पोलीस अधीक्षक यांनी इसमान विरुद्ध कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अलोक सरवडीकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
कुठे चालतात अवैध धंदे
जुना जालना राहुल नगर मंमादेवी नगर नूतन वसाहत रेल्वे स्थानक शनि मंदिर माजी मार्कट आनंद स्वामी गल्ली मोतीबाग मस्तगड नविन जालना अलंकार भीम नगर रामनगर बस स्थानक मोती खाना सभाजी नगर लक्कडकोट गाधी नगर मंगळबाजार या ठिकाणी सुरू आहे अवैध धंदे

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *