ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 137 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 5 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.

February 23, 202113:15 PM 39 0 0

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 5 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 62, सावरगांव -1, बठण -1, जामवाडी -1, नांदापुर -1, मंठा जयपुर -2, लावणी -2, परतुर परतुर शहर -8, वाटुर फाटा -4, घनसावंगी राठी अंतरवाली -1, अवलगांव -2, अंबड अंबड शहर -3, बरसवाडा -3, बदनापुर बदनापुर -1, जाफ्राबाद देऊळगांव उगले -1, शिराळा -1, निवडुंगा -1, सावंगी -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -19, जयदेववाडी -14, राजुर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6, आरटीपीसीआरद्वारे 119 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 18 असे एकुण 137 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 20520 असुन सध्या रुग्णालयात-139 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7275 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.862 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-129805 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -137 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-14665 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-114434 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 375, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -7231
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 3, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6707 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -28, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-139,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-5, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13732,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-549 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-200568 मृतांची संख्या-384

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *