ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 14 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

June 30, 202212:15 PM 18 0 0

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 04 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात – जालना शहर -7,शेवगा-1, नेर -1, काकडा-1 मंठा तालुक्यातील – निरंक, परतुर तालुक्यातील – निरंक, घनसावंगी तालुक्यातील –निरंक अंबड तालुक्यातील – निरंक, बदनापुर तालुक्यातील – शेलगांव -1, खडगांव-1 जाफ्राबाद तालुक्यातील – निरंक, भोकरदन तालुक्यातील – निरंक, इतर जिल्ह्यातील – सोलापूर -1, अहमदनगर -1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 14 तर अँटीजेन तपासणीद्वारे 00 असे एकुण 14व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 72397 असुन सध्या रुग्णालयात- 02 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14255 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 466 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-816210 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -14, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 67574 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 744564 रिजेक्टेड नमुने-2878, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1194, एकुण प्रलंबित नमुने-00, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -540976

 

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –00, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-13252 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती –00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -00, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -00, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-04, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 66331,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-30 ,पॉझिटीव्ह रुग्णां च्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1260464 मृतांची संख्या-1213

जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *