ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 185 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

January 17, 202215:38 PM 55 0 0

जालना :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 35 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना जिल्ह्यात- जालना शहर-106 , इंदेवाडी -1, मंठा तालुक्यातील – निरंक, परतुर तालुक्यातील- परतूर शहर -12, शेवगा -1, वालखेड -1, घनसावंगी तालुक्यातील रांजणी -2, अंबड तालुक्यातील – अंबड शहर -12, धनगर पिंप्री -5, दुधपुरी -1,मठपिंपळ्गाव -2,कारंजाला -1 बदनापुर तालुक्यातील – बदनापूर शहर -5, ढसाळ -7,सोमठाणा -3,उज्जैनपुरी -1, जाफ्राबाद तालुक्यातील खासगांव -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -3, तडकलास -1, नळणी -1,जवखेडा ठोंबारी -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -11, आग्रा -2, मध्यप्रदेश -1, औरंगाबाद -3,मुबंई -1, अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 179 तर अँटीजेन तपासणीद्वारे 06 असे एकुण 185 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 67183 असुन सध्या रुग्णालयात- 48 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 14112 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2139 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-725207 एवढी आहे. प्रयो़गशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -185, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 62983 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 657013 रिजेक्टेड नमुने-2629, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-1433, एकुण प्रलंबित नमुने-1288 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -535709
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती –01, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 13129 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 05, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 22, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -02, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -48, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-06, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-35, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या- 61070 ,सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-709 ,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 1221134 मृतांची संख्या-1204 जिल्ह्यात 00 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *