ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 202 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह 119 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

March 6, 202113:06 PM 18 0 0

जालना दि. 5 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 119 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –119, बोरखेडी -2, इंदेवाडी -1, अबुडा -1, बाजी उम्रद -1, नेर -1, अरडवडगांव -1, खरपुडी -2, वानखेडा -1, कारला -1, घेटुळी -1 मंठा तालुक्यातील दहीफळ खंदारे -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -5, वरफलवाडी -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -1, पिंपळगांव -1, रांजणी -3, भादरगांव -1, डोनवडे -1, सरफ गव्हाण -2, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, अंकुश नगर -4, जळगांव बु.-1, बरसवाडा-1, हतगांव -5, हस्तपोखरी -2, मठ पिंपळगांव -2, पाथरवाला बु. -1, झोडेगांव -5, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, घोटण -1, चितोडा -1, हिवरा दाभाडी -1, धोपटेश्वर -1, जाफ्राबाद तालुक्यातील अरडखेडा -1, वरखेडा -1, दहिगांव -1, माहोरा -1, भोकरदन तालुक्यातील सावरखेडा -2, बाभुळगांव -1, चिंचोली -2, राजुर -1, तळणी -1, शिरसगांव -1, एलोरापुर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -13, औरंगाबाद -1, यवतमाळ -1, आरटीपीसीआरद्वारे 174 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे 28 असे एकुण 202 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 21933 असुन सध्या रुग्णालयात-408 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7679 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.3260 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-145590 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -202असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-16231 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-127818 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 1210, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -8319
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 13, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6865 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -31, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 31, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -37, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-408,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-119, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-14821,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1008 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-202813 मृतांची संख्या-402

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *