ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 24 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 10 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

December 11, 202014:47 PM 47 0 0

जालना :- जिल्हा शल्य चिकि:-त्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 10 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –10, गोंदेगाव -1, खानेपुरी -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई -1, लोनगाव राजुर -1,इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6 प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 24 तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 24 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18741 असुन सध्या रुग्णालयात- 185 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6515, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 24 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-95545 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-24 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12712 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 82362 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-144 यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5618.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -10, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5972 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-9, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-185,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-10, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11998, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-382,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-195675, मृतांची संख्या-332. जिल्ह्यात दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *