ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 253 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 249 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.

March 13, 202112:35 PM 31 0 0

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 249 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –147, अंतरवाला -1, हिवरा रोशनगांव -1, वडगांव वखारी -1, चितळी पुतळी -3, दहिफळ -1, इंदेवाडी -1, हिवर्डी -1,निरखेडा -1, नेर तांडा -1, शहापुर -1,वाघ्रुळ -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -2, वाडी -1, पांगरी -1, मोसा-1, परतुर तालुक्यातील आष्टी -1, धोनवाडी -1, सातोना -8, उस्मानपुर -1, वाटुर फाटा -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, बोलेगांव -1, मंगु जळगांव -1, मुरमा -1, शिवनगांव -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -23, अंतरवाला दही -1, चिंचोली -1, लालवाडी -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -4, असोला -1, काजळा -1, तुपेवाडी -1, चितोडा -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -7, दहेगांव -1, डोळखंडा -1, पिंपळखोटा -1, सातेफळ -1, टेंभुर्णी -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -2, फत्तेपुर -1, जळगांव सपकाळ -2, जवखेडा -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -11, औरंगाबाद -3,बीडा -1, परभणी -3 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 249 तर अँटीजेन तपासणीद्वारे 4 असे एकुण 253 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 23281 असुन सध्या रुग्णालयात- 536 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 7958, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 781, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-156805 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-253, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-17669 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 137623 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1181, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -9459.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -41, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7110 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 8, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 87, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-40, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-536,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 12, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-249, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-15961, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1300,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-208409, मृतांची संख्या-408 जिल्ह्यात एक कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे. आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 87 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-वन प्रशिक्षण केंद्र वसतीगृह-28, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक -56, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी -1, के.जी.बी.व्ह घनसावंगी -3

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *