ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 38 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 7 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

December 6, 202015:34 PM 64 0 0

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 7 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 19, खानेपुरी -4, तिरुपती प्लाझा -3, गोलापांगरी -1, गोंधनगाव -2, घनसावंगी तालुक्यातील घनसांगी शहर -1, आंतरवाली -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -1, बदनापुर तालुक्यातील खाडेगाव -1, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 38 तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 38 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 18638 असुन सध्या रुग्णालयात- 233 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-6434, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-435 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-94355 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-38 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-12606 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 81284 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-138, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -5509.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -10, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-5884 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -00, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 00, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-15, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-233,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-02, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-7, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-11855, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-427,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-194909 ,मृतांची संख्या-324. .

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *