ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 520 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह 442 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.

March 21, 202113:12 PM 12 0 0

जालना दि. 20 (जिमाका) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 442 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –343,जळगाव -1, मोतीगव्हाण -1, बापकल -2,बाजीउम्रद -1,खरपुडी -3, नेर -2, नसदगाव -3,गोलापांगरी -1, बठण -1,वैदुवाडी -1, सोमनाथ जळगाव -1, चितळीपुतळी -1, सरफगव्हाण -1, पुणेगांव -2,साररगांव -1, रेवगाव -1, कारला -2, इंदेवाडी -1,खरपुडी -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -1, पांगरी खु. -1, पांगरी बु. -1, पाटोदा -13, परतुर तालुक्यातील परतुर शहर -3, वाटुर -1,वरफळ -1, वडीवाघाडी -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -9, अंतरवाली दाई -17, राजेगाव -1, राणी उंचेगाव -2, तीर्थपुरी -15, रांजणी -1, सरफगव्हाण -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर –4, भालगांव -1,दोदडगाव -3, जामखेड -2, कांचनवाडी -1, मठपिंपळगाव -1, नविन शिरसगांव -1,पाथरवाला -1, शहापुर -1, चुरमापुरी -3, सोनक पिंपळगाव -1, सुखापुरी -1, वडीगोद्री -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1,भरडखेडा -2, चणेगांव -1, दावलवाडी -2,देवीगव्हाण -1,मांडवा -1, राजेवाडी -1 जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -3, अंबेगाव -1,टेंभुर्णी -5, निमखेडा -1, कुंभारझरी -1,डावरगांव -1,गोकुळवाडी -1,सोनखेड -4, पिंपळगांव -1, भोकरदन तालुक्यातील शेलुद -2, वालसावंगी -8, सोयगाव -1, सुरंगली -1,कल्याणी -2, राजुर -1, वाडी -1, हिसोडा -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -6,औरंगाबाद -9, बीड-1, परभणी -1,अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 350 तर अँटीजेन तपासणीद्वारे 170 असे एकुण 520 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 26646 असुन सध्या रुग्णालयात- 742 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8406, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3424, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-179935 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-520, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 21191 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 156401 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2011, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -12568.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -36, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7379 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 17, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 114, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-63, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -742,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 35, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-442, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-19070, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1691,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-243332, मृतांची संख्या-430 जिल्ह्यात पाच कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 114 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-
राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -11,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -66,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -32, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -1,के.जी.बी.व्ही. घनसावंगी -4

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *