ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 532 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह;  87 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.

April 1, 202113:25 PM 31 0 0

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 87 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 214, अंतरवाला -2, बठाण -2,चंदनझिरा -1,चितळी -5,डुकरी पिंप्री -3, घाटोळी -1, घोडेगाव -4,हिवरा रोशनगांव -1, जळगाव -2, जामवाडी -6, कारला -1, पळसखेडा -1, पारेगांववाडी -1,पिरकल्याण -2, राममुर्ती -1, रेवगाव -1, सावरगाव -3, सेवली -1, शिवनी -1, तांदुळवाडी -1, तात्यावाडी -1,उटवद -1, वखारी – 2, वझर -1, वानडगाव -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -2, मंगरुळ -2, पाटोदा -1, सासखेडा -1, सोनकरवाडी -3, वैद्य वडगाव -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -28, आनंदवाडी -1, ब्राम्हणवाडी -2, दैठणा -1, जेएनव्ही अंबा -1, लिंगसा -8, शेवगाव -1, श्रीष्टी -1, वाळखेड -1, वाटुर -2, वाटुर फाटा -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -2, बोलेगाव -1, चापडगाव -1, ढाकेफळ -2, म. चिंचोली -1, राणी उंचेगाव -2,तिर्थपुरी -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -31,आरदखेडा -1, बेलगाव -1, भार्डी -1, घुंगर्डे हतगांव -1, जामखेडा -1, कर्जत -1, कासारवाडी -1, खंबेवाडी -1, लखमापुरी -1, लालवाडी -4, पाथरवाला -1,शहागड -4, शहापुर -5, सोनपिंपळगाव -1, वालखेडा -1, वडीकाळ्या-1, गोविंदपुर -1, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर – 3, अकोला -1, आसरखेडा -8, असोला -2, बावणे पांगरी -7, चनेगाव -1, चितोडा -1, धोपटेश्वर -1, डोंगरगाव -1, गेवराई -1, गोकुळवाडी -1, किन्होळा -1, कंडारी -1, म्हसला -1, मांडवा -1, निकळक -1, पाथरदेऊळगाव -1, सायगाव -2, तुपेवाडी -4, वाल्हा -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर – 9, अकोलादेव -2, अंबेगाव -1, देऊळगाव उगले -1, वाडेगव्हाण -1, हिवरा काबली -2, खापरखेडा -1, खासगाव -7,कोनाड -1, कुंभारझरी -4, माहोरा -1, निवडुंगा -1, शिपोरा -1, टेंभुर्णी -1, वरुड -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -16, आडगाव -6, आन्वा -2, बाणेगाव -1, चांदई एक्को -1, गाडेगाव -1, जवखेडा -2, कल्याणी -1, कोळेगाव -1, कोपर्डा -3, कोठा -4, कुंभारी -1, सुभानपुर -1, टाकळी-1, वालसावंगी -2, राजुर -1, इतर जिल्ह्यातील औरंगाबाद -3, बुलडाणा-18, नांदेड -5, परभणी -3 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 441 तर अँटीजेन तपासणीद्वारे 91 असे एकुण 532 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 30042 असुन सध्या रुग्णालयात- 981 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 9127 , दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2383, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-206629 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-532, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 26401 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 177966 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1930, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -15675

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -58, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7875 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 30, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 132 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-89, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -981,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 28, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-87 , कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-22173, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-3732,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-446515, मृतांची संख्या-496

जिल्ह्यात सात कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *