ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 537 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह; 387 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.

March 22, 202113:38 PM 120 0 0

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 387 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –285 ,आंतरवाला 2, मिसपुरी 01, बाजीउमद 01, खांदाईटेपली 01, चंदनझिरा 02, दहीफळ 01, दरेगाव 02, गोलापांगरी 02, हतवण 01, हिसवन 01, हिवर्डी 01, इंदेवाडी 02, कडवदी 01, कुंभेफळ 02, गोती गव्हाण 01, मौजपुरी 02, वडगाव 01, रेवगाव 01, साळेगाव 01, सामनगाव 01, सिंदोकाळेगाव 01, तापेवाडी 01, थेलगाव 1, वाघुळ 01,, मंठा तालुक्यातील मंठा शहर -11, तळणी 01, लिंबोना 01, वही 01, पाटोदा 13, ढोगसळ 01, परतुर तालुक्यातील परतुर शहर -28, आष्टी 01, दैठणा 01, डबरी 01, परतवाडी 02, वाघाउी 01, वाहेगाव 01, वाळखेड01, सुरुमगाव 01, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -5, चिचोंळी 01, राजेटाकळी 01, राजणी 01, घामणगाव 01, अंबड तालुक्यातील अंबड शहर –7, बनटाकळी 05, बेलगाव 01, धनगरप्रिंप्री 01, दुनगाव 01, हस्तपोखरी 05, जामखेड 04, कानडगाव 01, पाथरवाला 03, पिंपरखेडा 05, शहागड 04, महाकाळा 02, लोंढेवाडी 01, लोणार भायेगाव 01, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -11, अंबड गाव 02, दाभाडी 02, ढोकसळ 03, जवसगाव 02, खडकवाडी 01, खामगाव 01, किन्होळा 01, सागरवाडी 01, सेलगाव 02, सिंदीपिंपळगाव 01, सोमढाणा 01, तुपेवाडी 02, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -5, आकोलादेव 04, दरेगाव 01, दळेगव्हाण 01, जानेफळ पडींत 01, कुंभारझरी 01, लिंबखेडा 01, सवासणी 01, सोनखेडा 02, तपोवन 01, टेभुर्णी 02, येवता 01, भोकरदन तालुक्यातील भोकदन शहर 04, सावगी 01, अडगाव 02, आव्णा 1, बलसडावरगाव 01, चांदई ऐक्को 01, दगडवाडी 01,धावडा 02, गव्हाण संगमेश्वर 01, हिसोडा 01, जाणेफळ 01, जवखेडा 01, केदारखेडा 03, मेरखेडा 01, पारध (बु) 01, पांरध (खु) 01, पिंपळगाव 01, राजूर 03, वढोना 01, वालसांवगी 12, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -9,औरंगाबाद -5, वाशीम 01 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 427 तर अँटीजेन तपासणीद्वारे 110 असे एकुण 537 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 27101 असुन सध्या रुग्णालयात- 793 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8465, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2794, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-182809 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-537, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 21728 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 158658 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2091, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -12959.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -32, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7411 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 40, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 127, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-59, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -793,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 00, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-387, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-19457, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1837,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-277878, मृतांची संख्या-434

जिल्ह्यात चार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *