ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 562 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह; 476 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.

March 23, 202112:54 PM 34 0 0

जालना दि. 22 (जिमाका) :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 476 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर – 404, चंदनझीरा -1, दरेगाव -1 बठण -1, माळीपिंपळगाव -1, रेवगाव -2, डुकरी पिंप्री -1, राममुर्ती -2, लोंढेवाडी -1, चनेगाव -1, इंदेवाडी -2, कारला -1, काजळा -1, उटवद -1, सावरगाव हडप -1, अंतरवाला -3, पिंपळगाव -1,नागेवाडी -1, गोंदेगाव -1 मंठा तालुक्यातील मंठा शहर -6, पाटोदा -1, परतुर तालुक्यातील परतुर शहर -2, वाटुर फाटा -1, वाढोणा -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -5, डहळगाव -1, राजेगाव -1, देवडे हदगाव -1, देवहिवरा -1, अंबड तालुक्यातील अंबड शहर -28, मठ पिंपळगाव -2, कर्जत -1, दोदडगाव -1, भराडी -1,घुंगर्डे हदगाव -2, पिंपळखेडा खु. -1, वाडी लासुरा -1, सिध्देश्वर पिंपळगाव -1, डोणगाव -3, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -8, देवपिंपळगाव -1, पिर पिंपळगाव -1, अंबडगांव -1, मानदेऊळगाव -1, शेलगाव -2, तुपेवाडी -1, केळीगव्हाण -1, बावणे पांगरी -1, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर -4, अंबेगाव -1, टेंभुर्णी -2, बोरखेडा -1, जानेफळ -1, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -16, वाडी -1, कल्याणी -1, राजुर -1, नळणी -1, चांदई एक्को -1, शेलुद -1, जळगाव सपकाळ -1, कोडा -1, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -17, औरंगाबाद -5, बीड -1, वाशिम-1 अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 461 तर अँटीजेन तपासणीद्वारे 101 असे एकुण 562 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 27791 असुन सध्या रुग्णालयात- 1007 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 8531 , दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2427, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-184781 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-562, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 22290 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 160523 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-1556, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -13435

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -49, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-7460 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 23, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 122 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-66, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -1007,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 51, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-476, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-19933, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1920,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-314285, मृतांची संख्या-437 जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *