ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 591 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह; 304 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज

May 13, 202121:15 PM 97 0 0

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 304 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर

जालना तालुक्यातील जालना शहर ९६, भाटेपुरी ०२, भाटेपुरी ०२, चंदनझिरा ०१, चितळी ०१, धावडी ०२, दुधना काळेगांव ०१, गवळी पोखरी ०२, घोडेगांव ०१, गोलापांगरी ०१, गोंदेगांव ०१, हिसवन ०१, काकडा ०२, काळेगांव ०१, कोठा जहागिर ०१, ममदाबाद ०१, मौजपुरी ०१, नागेवाडी ०१, नेर ०२, पिरकल्‍याण ०१, रेवगांव ०५, शेवली ०२, शिरसवाडी ०५, शेवगा ०१, सिंधी काळेगांव ०१, वंजार उम्रद ०१, वरुड ०१, विरेगांव ०३, वडगांव ०३ मंठा तालुक्यातील मंठा शहर ०६, ब्राम्‍हणगांव ०१, खोराड सावंगी ०१, खोरवाड ०१, मुरुमखेडा ०१, पाटोदा ०३, पेवा ०१, रानमाळा ०१, शिरपूर ०१, टाकळे पोखरी ०१,शिरपूर ०१, तळणी ०१, वडेगांव ०१, वांजोळा ०१ परतुर तालुक्यातील परतुर शहर ०५, अंबा ०१, बाबुलतारा ०२, बोरगांव ०१, दहिफळ ०१, फुलवाडी ०१, केधळी ०१, कोकाटे हदगांव ०१, कोरेगांव ०१, लोणी ०१, नांद्रा ०३, पिंपरखेडा ०१, पिंप्रुळा ०१, रोहिणा ०५, सातोना ०१, टाकळी ०१, उस्‍मानपूर ०१, वाढोना ०२, वाटूर ०२, वाटूर फाटा ०३ घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर ११ , बाणेगांव ०१, भाडळी ०२, भारडी ०१, धामणगांव ०१, घोंसी ०२, घोटण ०१, गुंज १०, जांब समर्थ ०२, खापरदेवी हिवरा ०१, कोथाळा ०१, कुभार पिंपळगांव ०५, लिंबी ०३, लिंबोनी ०२, मसेगांव ०१, मुर्ती ०१, नागोबाची वाडी ०३, राजा टाकळी ०१, राणी उंचेगांव ०१, शिनगांव ०१, सिंदखेड ०१, तीर्थपुरी ०३,अंबड तालुक्यातील अंबड शहर ५१, अंतरवली ०३, अंतरवली स.०५, बदापूर ०९, बालेगांव ०६, बरसवाडा ०७, भंबेरी ०२, भालगांव ०२, चिंचखेड १५, दहयाला ०६, धाकलगांव ०१, धनगर पिंपरी ०१, डोमेगांव ०४, दुधपुरी ०१, गंगारामवाडी ०१, हस्‍तपोखरी ०२, कर्जत ०२, खडकेश्‍वर ०४, खामगांव ०७, किनगांववाडी ०८, लोला ०१, महाकाला ०१, मठ पिंपळगांव ०२, पां‍गिरवाडी ०८, पांगरी ०३, पराडा ०१, पारनेर ०२, शहागड ०१, शहापूर ०१, शिरनेर ०२, सुखपुरी ०१, ताढडगांव ०३, वडीकाला ०७, वडीगोद्री ०४, झिर्पी ०१ बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०६,असोला०१,दावलवाडी ०१,मांजरगांव ०१,राशनगांव ०२,चणेगांव ०१,घोटण ०२,काजळा ०१,तुपेवाडी ०१, जाफ्रबाद तालुक्यातील जाफ्राबाद शहर ०६, असई ०१, अमोना ०१, भरडखेडा ०१, कोळेगांव ०६, कोनद ०१, वरुड ०५, ब्रम्‍हापुरी ०१, देवळगव्‍हाण ०५, गारखेडा ०१, निवडुंगा ०१, कुंभारझरी ०१, मसरुळ ०१, नलविहिरा ०१, निमखेडा ०१, पापळ ०२, सावंगी ०१, सावरगांव ०१, टेंभुर्णी १० भोकरदन तालुक्यातीलभोकददन शहर १८, अलापूर ०१, कोडोळी ०८, अनवा ०१, बरंजला ०२, भायडी ०१, चांदई ०१, चणेगांव ०२, फत्‍तेपूर ०१, गारखेडा ०१, जवखेडा ०२, खडकी ०१, खामखेडा ०१, कोडा ११, कोठा जहागिर ०१, लोणगांव ०१, निंबोला ०१, पळसखेडा दाभाडी ०१, पळसखेडा ०१, पेरजापूर ०१, राजाला ०२, राजरू ०२, उमरखेडा ०१, विटा ०१, वडोद तांगडा ०१, वडशेड ०१, वाकडी ०२, वालसावंगी ०१ इतर जिल्ह्यातील अहमदनगर ०२, अकोला ०१, औरंगाबाद ०३, बीड ०१, बुलढाणा २२, हिंगोली ०२ अशा प्रकारेआरटीपीसीआरद्वारे 547 तर अँटीजेन तपासणीद्वारे 44 असे एकुण 591 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 57248 असुन सध्या रुग्णालयात- 2441 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 12247, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 2060, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-314740 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-591, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 54660 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 256600 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-3148, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -41366

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 75, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-10735आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 41, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 670 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-52, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2441,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 104, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-304, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-47880, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-5873,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-1027206 मृतांची संख्या-907

जिल्ह्यात अकरा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *