ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 61 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह

February 20, 202113:36 PM 125 0 0

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 16 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर –20, नागेवाडी -1, मंठा तालुक्यातील पांगरी गोसावी-2, रामतीर्थ -1, जयपुर -1, अंबड तालुक्यातील लालवाडी-1, अलमगांव -1, पारडा -2, हरतखेडा -1,एकलहेरा -1, बोरसोडा -1, जाफ्राबाद तालुक्यातील बोंदनखेडा -1, शिराळा -1,सावरखेडा -1, भोकरदन तालुक्यातील जयदेववाडी -23, इतर जिल्ह्यातील बुलढाणा -3, आरटीपीसीआरद्वारे 61 व्यक्तीचा तर अँटीजेन तपासणीद्वारे निरंक असे एकुण 61 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 20451 असुन सध्या रुग्णालयात-163 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-7208 दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-.907 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-127379 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने -61 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-14362 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-112254 रिजेक्टेड नमुने-49, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने – 432, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -7141 14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती- 7, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-6694 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -0, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 0, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -25, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-163,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती -0, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-16, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-13644,, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-341 पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-199888 मृतांची संख्या-377 जिल्ह्यात एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *