ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्ह्यात 809 व्यक्तीचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह;  900 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज.

April 24, 202112:56 PM 83 0 0

जालना  :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेट कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 900 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील जालना शहर २२१, बठण ०३, भाटेपुरी ०३, चंदनझिरा ०२, दरेगांव ०४, धानोरा ०१,डुकरी पिंपरी ०१, गवळी पोखरी ०२, घोडेगांव ०३, हडप सावरगाव ०४, हडप ०२ , हिसवन ०१, हिवरा ०१, जामवाडी ०२, जिरडगांव ०२, कारला ०१, खरपुडी ०४, लोंढयाचीवाडी ०२, मानेगांव ०१, मौजपुरी ०१, नागेवाडी ०२, नंदापूर ०२, नाव्‍हा ०४, नेर ०३, निढोना ०१, पाहेगांव ०१, पिरकल्‍याण १०, पोकल वडगांव ०१, रामनगर का. ०१, सारवाडी ०१, सावंगी ०१, सावरगांव ०१, सो. जळगांव ०१, सिधी काळेगांव ०१, विरेगांव ०४, वाघुळ ०१, मंठा मंठा शहर २३, आकणी ०३, अंभोरा ०२, अंभोडा ०५, अरडा ०२, बेलोरा ०१, दहिफळ ०९, देवगांव ख. ०२, देवला ०२, ढोकसळ ०७, गेवराई ०१, हनवतखेउा ०१, जयपूर ०१, लिंबोना ०२, मालेगांव ०२, पाकनी ०२, पांगरा ग. ०२, पाटोदा ११, रामतीर्थ ०२, सावंगी ०१, टाकळ पोखरी ०३, तळणी ०८, वांजोळा १०, विडोळी ०१, वाघोडा ०१, परतुर तालुक्यातील परतुर शहर ०६ , अकोली ०१, अंबा ०१, अंगलगांव ०२, बाबुलतारा ०४, दहिफळ बो. ०४, दैठणा ०४, हातडी ०१, कंडारी ०१, खडकी ०१, को. हतगांव ०१, लिंगसा ०२, रायगव्‍हाण ०४, सातोनकरमाला ०१, स्रिष्‍टी ०२, वाटूर फा. ०२, वाटूरगांव ०७घनसावंगी तालुक्यातील घनसांवगी शहर १६ , बाचेगांव ०४, बानेगांव ०४, भायगव्‍हाण ०५, भेंडाळा ०१,बोडखा ०१, बोरगांव ०९, दैठणा खु. ०१, देवनगर ०२, ढाकेफळ ०१, डोंगरवाडी ०१, गुरु पिंपरी ०१, जळगांव ०२, जिरडगांव ०२, कंडारी ०४, खडका ०५, खलापुरी ०३, कोथाळा ०२, म. चिंचोळी ११, माहेरजवळा ०१, मंगूजळगांव ०१, मुर्ती ०१, नागोबाची वाडी ०२, पाडळी ०२, पानेवाडी ०१, राजेटाकळी ०१, रांजणी ०२, रामसगांव ११, शेवगळ ०३, तळेगााव ०१, तीर्थपुरी ०७, वडीरासमसगांव ०२,अंबड तालुक्यातील अंबड शहर २९ , अंतरवाली सारथी ०३, गनगांव ०२, बरसवाडा ०१, भालगांव ०३, भांबरी ०२, भारडी ०२, बोरी ०१, चुरमापुरी ०१, दाडेगांव ०५,देश्‍गव्‍हाण ०२, ध. पिंपळगांव ०१ , गंगारामवाडी ०१, हसनापूर ०१, जामखेड ०१, कवडगांव ०५, कोथाळा ०१, लोणार भायगांव ०१, मर्डी ०१, मसई ०१, पांगारखेडा ०१, पागिरवाडी ०१, पानेगांव ०३, पावशे पांगरी ०४, पिंपळगाव ०२, पिंपरखेड ०१, शहापूर ०१, शेवता ०१, शिरनेर ०६, सोनक पिंपळगांव ०२, वडीगोद्री ०१, वडीकल्‍य ०२,

बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर ०७ , मात्रेवाडी ०१, बावणे पांगरी ०३, भरडखेडा ०३, चणेगांव ०१, दगडवाडी ०१, धामनगांव ०२, हिवरा ०१, काजळा ०१, केलीगव्‍हाण ०१, खडगांव ०१, खरडगांव ०१, लोंढेवाडी ०१, मानदेऊळगांव ०१, मांजरगांव ०१, नानेगांव ०१, रोशनगांव ०१, शिरसगांव ०१, सिधी पिंपळगांव ०३, जाफ्राबाद तालुक्यातील जाफ्रबाद शहर ०४, आळंद ०१, बठण ०१, भातडी ०३, चापनेर ०१, चिंचखेडा ०१, दहिगांव ०१, देळेगव्‍हाण ०२, डोळखेडा ०१, डोणगांव ०१, घाणखेउा ०१, कोनद ०१, कुसळी ०२, माहोरा ०४, निमखेउा ०१, सातेफळ ०१, शिराळा ०१, टेभुर्णी ०९, वाढोना ०१भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर ३४, अन्‍वा ०२, बाणेगांव ०१, दगडवाडी ०१, थिगळखेडा ०२, इब्राहिमपूर ०१, जळगांव सपकाळ ०३, केदारखेडा ०१, खापरखेडा ०१, कोडा ०३, पळसखेडा पिंपळे ०१, पळसखेडा ठों. ०१, पळसखेडा ०२, पारध बु. ०३, राजूर ०६, शिरसगांव ०१, शिरसगांव वा. ०१, सुरंगली ०१, तपोवन ०१, वालसावंगी १० इतर जिल्ह्यातील औंरंगाबाद ०२, बीड ०१, बुलढाणा ३८, नागपूर ०२, परभणी ०३, वाशिम ०१अशा प्रकारे आरटीपीसीआरद्वारे 639 तर अँटीजेन तपासणीद्वारे 170 असे एकुण 809 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण- 43362 असुन सध्या रुग्णालयात- 2644 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 10752, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 3463, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-265833 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-278, दैनिक पॉझिटीव्ह नमुने- 809, असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 41010 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या- 221897 रिजेक्टेड नमुने-50, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445, एकुण प्रलंबित नमुने-2594, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -27149

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती -74, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-9229 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती- 120, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती – 846 विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-79, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -2644,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती- 60, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-900, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-33753, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-6584,पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-771780 मृतांची संख्या-673.

जिल्ह्यात सोळा कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

आज संस्‍थात्‍मक अलगीकरणात असलेल्‍या व्‍यक्‍तींची संख्‍या 846 असून /संस्‍थानिहाय माहिती पुढील प्रमाणे:-

राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ए ब्लॉक -70,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर बी ब्लॉक -68,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर सी ब्लॉक -70, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर डी ब्लॉक-39,राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर ई ब्लॉक -28, राज्य राखीव पोलीस बल क्वार्टर एफ ब्लॉक-50, के.जी.बी.व्ही परतुर -35, के.जी.बी.व्ही मंठा-17, शासकीय तंत्रनिकेतन अंबड -239, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर-19 , डॉ. बाबासाहेब आंबेडकर घनसावंगी-59,अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह घनसावंगी-68, के.जी.बी.व्ही. घनसावंगी -45,शासकीय मुलांचे वसतीगृह एमआयडीसी इमारत क्र.1-निरंक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इमारत क्र. 2 भोरकदन -33, आयटीआय कॉलेज जाफ्राबाद-6,

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *