जालनाः युगपुरूष स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी परशुराम जयंती समितीचे अध्यक्ष संजय देशपांडे, भाजप सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष शुभांगी देशपांडे, शिवसेना संघटक दीपक रणनवरे, अनंत वाघमारे, सुमित कुलकर्णी, गणेश लोखंडे, गोविंद जोशी, अर्पणा राजे, कल्याणी कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. यावेळी शुभांगी देशपांडे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.
Leave a Reply