ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

लॉयन्स मर्चंट सिटी तर्फे मिठाई वाटप

October 1, 202113:55 PM 27 0 0

जालना ( प्रतिनिधी) : लॉयन्स क्लब चे माजी प्रांतपॉल विजयकुमार बगडिया यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लॉयन्स क्लब ऑफ जालना मर्चंट सिटी तर्फे झोपडपट्टी भागातील गरजवंत, मुले, महिलांना मिठाई वाटप करण्यात आली.

या वेळी क्लब चे अध्यक्ष लॉ. विनोद पवार, सतीश बगडिया, रामेश्वर अग्रवाल, विनोद कुमावत, सतीश संचेती, इंद्रराज केदारे, राजेश फदाट, दत्ता पाटील बावणे, अनुज बगडिया, श्री. बिर्ला यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *