ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या लोकप्रतिनिधीची चोरी करणाऱ्या तटकरेनां काँग्रेस जिल्हा अध्यक्षांची जोरदार चपराक.

October 6, 202114:50 PM 20 0 0

उरण(संगिता पवार) स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या कि इतर पक्षातील लोकप्रतिनिधीना विविध आश्वासने देऊन.साम, दाम, दंड. या सर्व नितीचा वापर करून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायचा आणि स्वतःची पाठ थोपटून घेयाची. आणि सांगायचं कि विकासकामांच्या जोरावर राष्ट्रवादी पक्ष वाढतोय असे भासवायचं.परंतु भोळ्या भाबड्या लोकप्रतिनिधिचां वापर करायचा आणि उपयोग झालं का रस्त्यावर सोडुन देयाचा हा तटकरेंचा शिरस्ता आहे.


याच रितीने रोहा पंचायत समितीचे सद्स्य बिलाल कुरेशी या नागोठणे विभागातील काँग्रेस सद्स्याचा भुलथापांच्या जोरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून घेतला परंतु अवघे 24 तास उलटण्याच्या आतच नागोठणे विभागातील काँग्रेसचे नेते शब्बीर शेठ पानसरे,शहर अध्यक्ष अशफाक पानसरे, युवा नेते सद्दाम दफेदार यांनी बिलाल कुरेशी यांना परत स्वगृही काँग्रेसमध्ये परत आणले. काँग्रेस जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्रजी घरत साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या सचिव सौ. नंदाताई म्हात्रे.यांच्या प्रमुख उपस्थितीत बिलाल कुरेशी यांचा काँग्रेस म

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *