नांदेड प्रतिनिधी (सारिका बकवाड) : .३० सप्टेंबर रोजी आज तहसिल कार्यालय परंडा येथे नुतन तहसीलदार श्री आर.एम.देवणीकर साहेब यांचा सत्कार भोंजा हवेलीतील नागरीकांच्या हस्ते करण्यात आला.
व तहसील कार्यालयास गती येऊन श्री देवणीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्याच्यां अडीअडचणी सोडवण्यात यश मिळो म्हणून शुभेच्छा देऊ केल्या यावेळी नायब तहसीलदार सुजित वाबळे, उद्योजक विकास रणनवरे, लघुउद्योग सल्लागार/ डायरेक्टर गणेश नेटके, बागायतदार नाना टमटमे, तलाठी सुर्यवंशी- कसाब साहेब श्री सुधीर देडगे, संजय पवार, दादा बनसोडे, गोफणे जी, जिवनराव बनसोडे व तहसिल कार्यालय चे कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply