ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बीएलओंकडून तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांचा सत्कार

October 1, 202113:51 PM 6 0 0

नांदेड – दक्षिण मतदारसंघातील केंद्रस्तरीय मतदान अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून तहसिलदार व्यंकटेश मुंढे सत्कार करण्यात आला. कंधार येथून नुकतेच लोहा येथे रुजू झालेले तहसीलदार मुंढे यांचा संकुल शेवडी बाजीराव केंद्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असणाऱ्या शिक्षकांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सहृदय सत्कार घडवून आणला.

या प्रसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख अमिन पठाण, बालाजी गायकवाड, संतोष घटकार, रमेश नादरगे, संग्राम चिंचोरे, शिवाजी मुंढे, रामचंद्र जायभाये, नागोराव जाधव, केशव चव्हाण, ज्ञानोबा मोरे, गंगाधर जामकर , दत्ता पुणेगोविंदवाड, छगन जाधव, पांडुरंग जाधव, मालु जाधव, शाम राठोड, बालाजी तेलंग, लक्ष्मीकांत तेलंग, तिरुपती गुट्टे आदी उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *