ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शिवमुद्राच्या प्रतिष्ठानची मावळ्यांची पुरग्रस्तांना मदत.

July 29, 202112:49 PM 16 0 0

जालना/प्रतिनिधी : महापूर ग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य समजून ‌आज जालना जिल्हा पदाधिकारी व मावळे यांच्याकडून महापूर ग्रस्तांसाठी मदत नव्हे तर कर्तव्यच या उपक्रमाच्या अंतर्गत जालना जिल्ह्यातून भरपूर प्रतिसाद मिळाला.

जवळपास ३० क्विंटल धान्य घेऊन मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानची टीम सांगलीच्या दिशेने रवाना झाली आहे. यावेळी तुळशीराम गायकवाड (संघटन प्रमुख महा.राज्य), किशन चव्हाण,विठ्ठल इंदलकर (जिल्हा प्रमुख जालना), विष्णू गवारे (प्रचार व प्रसार प्रमुख जालना), शिव म्हस्के (कार्यआधक्ष), दीपक म्हस्के (तालुका प्रमुख जाफराबाद), शिव हरी म्हस्के,भगवान अंभोरे,राम जगताप,परमेश्वर जगताप आदी मावळे उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *