ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दही-दुधा ने अभिषेक

November 3, 202116:37 PM 80 0 0

     शिवराज युवा प्रतिष्ठान गड संवर्धन संस्थेच्या मावळ्यांनी उरण विमला तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दही , दुधा ने अभिषेक घालुन मूर्तीला स्नान घालण्यात आले नंतर महाराजांच्या मूर्ती समोर रांगोळ्या काढण्यातआल्या,आणि दिवे पेटवून दीप उत्सव  साजरा करण्यात आले. दीप उत्सवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.संदेश भाई ठाकूर

गड संवर्धन प्रमुख गणेश तांडेल , द्रोणागिरी गड संवर्धन प्रमुख गणेश माळी, गड संवर्धन संस्थेचे सल्लागार गणेश भोईर, मोहीम प्रमुख यज्ञेश म्हात्रे , राजा नाईक, हर्षल म्हात्रे,रवी म्हात्रे,शिवभक्त विरेंद्र जाधव, कौशिक म्हात्रे, कौशल जाधव, अजित वाघमारे,ऋषिकेश थळी,निलेश किल्लेकर,प्रतीक,मनीष, यज्ञेश म्हात्रे रोहित,ओम,अजय कातकरी, राजेश कातकरी , परेश थळी शिवभक्त आणि मावळे उपस्थित होते

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *