ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सागर वाघमारे यांच्या विशेष प्रयत्नांतून रस्त्याचे काम पूर्ण

October 22, 202114:08 PM 12 0 0

अश्विनी निलेश धोत्रे.
ग्रुप ग्रामपंचायत चाणजे सदस्या सौ.सोनाली जयेश ठाकूरआणि सदस्य श्री सागर शरद वाघमारे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक २ यांच्या विशेष प्रयत्नांतून डाऊर नगर अंगणवाडी शाळा ते अर्चना पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण

या वेळी जयेश ठाकूर ,प्रशांत माळी,अमित माळी,सुधीर म्हात्रे,सुनील पाटील,अक्षय पाटील,मंगेश पाटील,प्रथमेश भगत, अनंत ग्रुप ग्रामपंचायत चाणजे सदस्या सौ.सोनाली जयेश ठाकूर
आणि सदस्य श्री सागर शरद वाघमारे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक २ यांच्या विशेष प्रयत्नांतून डाऊर नगर अंगणवाडी शाळा ते अर्चना पाटील यांच्या घरापर्यंत काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण..या वेळी जयेश ठाकूर ,प्रशांत माळी,अमित माळी,सुधीर म्हात्रे,सुनील पाटील,अक्षय पाटील,मंगेश पाटील,प्रथमेश भगत, उपस्थित होतेअनंत ठाकूर उपस्थित होते

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *