जालना(अनिता पवार) चि.पृथ्वीराज गंगाधर जाधव हा विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे त्याचे, त्याला मार्गदर्शन करणाऱ्या गुरुवर्यांचे तसेच त्याच्या आई वडिलांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
तसेच पुढील वाटचालीसाठी पृथ्वीराजवर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.सलग तिसऱ्या वर्षी प्रतिभा माध्यमिक विद्यालय काजळा ता बदनापूर जि.जालना शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत यश संपादन केले आहे. त्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांनी ,शिक्षकांनी तसेच गावकऱ्यांनी पृथ्वीराज आणि त्याच्या कुटुंबीयांचे अभिनंदन केले आहे.
Leave a Reply