ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जेएनपिटी रस्त्यावर चिर्ले गावा जवळ ट्रेलर घसरला

March 5, 202214:51 PM 53 0 0

उरण (संगीता पवार ) : जेएनपीटी रस्त्यावर चिर्ले गावाजवळ 40 फूट लांबीचा कंटेनर पलटी झाला.सदर कंटेनर दास्तानफाटा ते गव्हाणफाटा उड्डान पुलाचे काम चालू आसल्याच्या ठिकाणी महामार्गाच्या खाली 50 फूट रस्त्याच्या खाली पलटी झाला. सूदैवाने ट्रेलरचा चालक व क्लिनर या अपघातातून सूखरुप बचावला. परंतू सदर अपघात बघता ट्रेलर चालकांचा बेजबाबदार पणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

या बाबत हाकीगत आशी की, 20 टन सामान भरलेला कंटेनर घेवून ट्रेलर क्रमांक एम एच 46 बिबि 7397 हा जेएनपिटीच्या दिशेने जात होता.परंतू अचानक ट्रेलर चालकाचा ताबा सूटल्याने सदर ट्रेलर हा मूख्य रस्ता ओलांडून सर्वीस रस्त्यावर आला.व तिथून तो सर्वीस रस्ता ओलांडून रस्त्याच्या कडेने 50 फूट खाली घसरला.ज्या जागेवर तो घसरला तिथे उड्डान पूलाचे कामकाज चालू होते.तर स्त्यावरही वहानांची वर्दळ होती.परंतू सूदैवाने ट्रेलरचा चालक व क्लिनर या अपघातातून बचावले, तसेच कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

परंतू या अपघातामूळे जेएनपिटी मार्गावर निष्काळजी पणामूळे होणार्‍या आणखी एका अपघाताची भर पडली.त्यामूळे त्या रस्त्यावर वारंवार होणार अपघात पाहता अपघात रोखण्याची कोणतीही सुरक्षा उपलब्ध नसल्याचे दिसून आले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *