ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

महिला बचत गटाने गटाच्या अध्यक्षा सौ वृषाली चव्हाण यांचा‌ वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी केला साजरा

August 2, 202115:02 PM 32 0 0

मुरुड जंजिरा प्रतींनिधी (नैनिता नरेश कर्णिक )  : महिला बचत गटाने गटाच्या अध्यक्षा सौ वृषाली चव्हाण यांचा‌ वाढदिवस त्यांच्या निवासस्थानी साजरा केला..

या वेळी महिला बचत गटाच्या सदस्या ‌सौ श्रद्धा गायकवाड सौ प्रतिभा गायकर सौ शीतल तटकरे सौ विद्या मसाला सौ साजरा तवसाळकर‌ सौ मानसी पानवलकर तसेच त्यांची कन्या डॉक्टर धनश्री ‌चव्हाण यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित ‌केले केक कापून ‌सगळयानी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या
चव्हाण ‌मॅडम‌ यांनी उपस्थित भगिनी चे आभार मानले ‌व समारंभाची सांगता केली

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *