ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ट्रॅक्टर चा अपघात कोणतीही जीवित हानी नाही

January 26, 202213:18 PM 47 0 0

फलटण (सई निंबाळकर) : फलटण – राजुरी ता. फलटण येथून जरंडेश्वर कारखान्या कडे ऊस घेऊन निघालेला ट्रॅक्टर कॉलेज रोड फलटण जवळ आला असता चालू ट्रॅक्टरची टायली सुटून दत्तनगर येथील परिसरातील एका विजेच्या खांबावर व एका घरावर गेली असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

सदर घटना मंगळवारी रात्री 9.30 ते 10 च्या सुमारास घडली असल्याचे समजते.फलटण शहरातून ऊस वाहतूक हा विषय दिवसें दिवस धोकादायक होत असून, महिन्याभरातील तिसरी घटना आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *